Headlines

“…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित | the day BJP realises these people are of no use to it it will dump them Uddhav Thackeray on rebels scsg 91

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये शिवसैनिकांना सभासद संख्या वाढवण्याला प्राधान्यक्रम देण्याचं आवाहन केलं आहे. सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडींऐवजी सभासद वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे असं उद्धव यांनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे. तसेच यावेळी उद्धव यांनी लोकांचे प्रेम आपल्यासोबत असून बंडखोरांविरोधात लोकांच्या मनात संताप असल्याचंही म्हटलं आहे. बंडखोरांबद्दल…

Read More