Headlines

लग्झरी गाडी सोडून Twinkle Khanna नं लेकीसोबत केला रिक्षातून प्रवास, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

[ad_1] Twinkle Khanna and Daughter Nitara Travel From Auto-Rikshaw : बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरीयस लाईफस्टाईलसाठी ओळखले जातात. सेलिब्रिटीज वेगवेगळ्या ब्रॅंडच्या कपड्यांपासून सगळ्याच गोष्टी वापरतात. त्यांच्या लग्झरीयस गाड्या तर सोडूनच्या द्या. मात्र, बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमाकची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) तिच्या मुलीसोबत ऑटोरिक्षात फिरताना दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…

Read More