Headlines

कोण कुठला अक्षय कुमार? लग्नानंतर असं का म्हणते Twinkle Khanna

[ad_1] Twinkle Khanna Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची मुलगी ट्विंकल खन्ना ही फक्त एक अभिनेत्रीच नाही तर लेखिका देखील आहे. ट्विंकलचा आज 48 वा वाढदिवस आहे. ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या…

Read More