Headlines

LED TV मधील स्फोटात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, घरात टीव्ही असल्यास या चुका करू नका

[ad_1] नवी दिल्लीः LED TV मध्ये स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना गाझियाबादमधील आहे. या स्फोटात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की, घरातील भिंतीचा एक भाग कोसळला आहे. ज्या भिंतीवर टीव्ही टांगली होती. स्मार्टफोनमध्ये स्फोट किंवा आग लागल्याच्या…

Read More