Tanusha Sharma : रुमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं, तुनिषा शर्माचा शेवटचा Video समोर
[ad_1] Tanusha Sharma Death : छोट्या पडद्यावरील तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतरचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. सेटवर मेकअप रुममध्ये तुनिषाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मेक अप रुमचा दरवाजा तोडून तुनिषाला बाहेर काढलं, त्यानंतर शीजान आणि सेटवरच्या दोघांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. काय आहे त्या…