Headlines

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीनं ‘तू चाल पुढं’ मालिकेतून अचानक घेतली एक्झीट!

[ad_1] Tu Chal Pudha : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री दीपा परब सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्वत: ची एक जागा निर्माण केली आहे. काही काळातच या मालिकेनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत दीपाच्या भूमिकेच्या अवतीभोवती कथानक फिरत असले तरी देखील इतर कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या…

Read More