Headlines

रणबीर कपूरसह न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; म्हणाली ‘वडिलांनी मला…’

[ad_1] ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून 400 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाने प्रेक्षकांची योग्य नस पकडली असून, आठवड्याभरानंतरही चित्रपटगृहात गर्दी खेचत आहे. चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी अशी कलाकारांची फौजच आहे. चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच चित्रपटात रणबीरसह बोल्ड सीन देणाऱ्या…

Read More