Headlines

Devendra Fadnavis is said that Maharashtra will soon trillion economy

[ad_1] महाराष्ट्र लवकरच ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस – महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगती करत राहिलो, तर आपण लवकरच ७ ट्रिलीयन अर्थव्यवस्था होऊ…

Read More