Headlines

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच ऑफ एअर होणार, कारण…

[ad_1] The Kapil Sharma Show Soon To Off-Air: रोजचा ताणतणाव आणि मनावरील थकवा दूर करण्यासाठी कॉमेडी शो आवडीने पाहीले जातात. सध्या ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी कार्यक्रमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे…

Read More