![भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर टोरंटोमध्ये](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/11/626630-bhumi-sssssss.png)
भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर टोरंटोमध्ये
[ad_1] मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या आगामी थँक यू फॉर कमिंगसाठी भारताचं प्रतिनिधित्व टोरांटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये यंदा करण्यासाठी सज्ज आहे. टोरांटो फिल्म फेस्टीव्हल 2023मध्ये टोरांटो येथे 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरू राहील. सिनेमॅटिक वैविध्य आणि सर्जनशीलता साजरे करणारे, जगभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा सादर करण्याचे जागतिक व्यासपीठ म्हणून या चित्रपट महोत्सवाने स्वतःसाठी…