Headlines

ekanath shinde speech in diwali pahat program in thane spb 94

[ad_1] यंदा शिंदे गटाकडून ठाण्यात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेली बोलताना त्यांनी चांगलीच शाब्दीक फटकेबाजी केली. “भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो”, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या. हेही वाचा – भारतीय जवान हेच…

Read More