Headlines

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, राज ठाकरेंच्या फोटो पोस्ट करत म्हणाली ’18 वर्षे…’

[ad_1] Tejaswini Pandit MNS Vardhapan Din Post : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षा जोरदार हल्ला चढवला….

Read More

‘आणखी एक मोठी उडी…’, तेजस्विनी पंडितचे चाहत्यांना गोड सरप्राईज, पोस्ट चर्चेत

[ad_1] Tejaswini Pandit New Movie : मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेजस्विनी ही चित्रपट, मालिका यांसह ‘समांतर’ आणि ‘रानबाजार’ या दोन सुपरहिट वेबसीरिजमध्येही झळकली. ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारी तेजस्विनीने काही महिन्यांपूर्वी निर्माती क्षेत्रात पदार्पण केले. आता महिला दिनानिमित्ताने तेजस्विनीने…

Read More

‘महाराष्ट्र असा कधीच..’, कायदा सुव्यवस्थेबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, ‘आता सर्रास खून..’

[ad_1] Marathi Actress Worried About Law And Order Situation In Maharashtra: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यातच या आठवड्यांमध्ये पुण्यामध्ये तब्बल 4…

Read More

बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले ‘लवकरच स्टारकास्ट…’

[ad_1] Ekda Yeun Tar Bagha Hindi Remake : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच गाजला. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचीच मनं जिंकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात…

Read More

अभिनयानंतर तेजस्विनी पंडित बनली बिझनेस वुमन; नव्या व्यवसायात पदार्पण

[ad_1] मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे की ती नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. सोशल मीडियावर तेजस्विनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तेजस्विनी नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असते. तिने एखादी पोस्ट करताच ती काही वेळातच व्हायरल होवू लागते. नेहमीच तेजस्विनी…

Read More

‘…पुरूषाच्या पावतीची गरज नाही’; दुसऱ्या लग्नाबद्दल तेजस्विनी पंडितचं परखड उत्तर

[ad_1] Tejaswini Pandit on Marriage: मराठी कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा रंगलेली असते. त्यांच्या बॉयफ्रेंडची चर्चा असते नाहीतर त्या लग्न कधी करणार याचीही सोशल मीडियावरून चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे आणि ती म्हणजे तेजस्विनी पंडित. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठीतली सर्वात आघाडाची अभिनेत्री आहे. तिनं मराठी मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांतून सामर्थ्यवान भुमिका…

Read More

मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत

[ad_1] Tejaswini Pandit on Bikini : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यातही तिचे बोल्ड लूक हे चांगलेच व्हायरल होतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीनं मराठी अभिनेत्रींनी बिकीनी घालावी का? यावर परखड प्रतिक्रिया…

Read More

Tejaswini Pandit : ‘कोंबडं झालं तरी…’, देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या तेजस्विनी पंडितवर कारवाई!

[ad_1] Tejaswini Pandit News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा राज्यातील टोलचा प्रश्न छे़डला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) एका व्हि़डीओमुळे कोंडीत पकडले गेले आहेत. अशातच आता फडणवीसांचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावर…

Read More

“महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव”

[ad_1] Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांचे अनेक चाहते आणि कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत. पण हे भक्त इथेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात मराठमोळा अभिनेता तेजस्विनी पंडित आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख…

Read More

”नागराज मंजूळेही…” मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं

[ad_1] Tejaswini Pandit: मध्यंतरी बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे, काही ठराविक चित्रपट निर्माते, ठराविक लोकांनाच घेऊन चित्रपट करतात इतरांना घेत नाहीत, टेलेंट बघत नाहीत अशी टीका वारंवार झालेली पाहायला मिळाली आहे. आता हीच टीका मराठी चित्रपटसृष्टीवरही पाहायला मिळते आहे. सध्या या टीकेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं स्पष्टचं उत्तर दिलं आहे. अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या…

Read More