Headlines

‘तो माझे नग्न फोटो…’; प्रियंका चोप्राच्या दीरावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप

[ad_1] Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा दीर जो जॉनसच्या घटस्फोटाची सध्या अमेरिकन मनोरंजन सृष्टीमध्ये चांगलीच चर्चा आहे. सोफिया टर्नरबरोबरचं नातं जो ने संपवलं आहे. या घटस्फोटासंदर्भात चर्चा सुरु असतानाच निकालोडियनमध्ये काम केलेली अभिनेत्री अॅलेक्स निकोलसने जो जॉनसवर गंभीर आरोप केले आहेत. मी तरुण असल्यापासून जो जॉनसला ओळखायचे. टीनेजर म्हणजेच तारुण्यामध्ये…

Read More