Headlines

IND vs NZ 2nd T20: सुर्यकुमार यादव ठरला ‘विराट’ विक्रमाधीश!कोहलीचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड मोडला

[ad_1] IND vs NZ 2nd T20 : न्युझीलंड विरूद्धचा दुसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) 65 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या विजयात सुर्यकुमार यादव (Surykumar yadav) आणि दिपक हुड्डाने मोलाची भूमिका बजावलीय. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार (man of the match)…

Read More

IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत – न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट

[ad_1] IND vs NZ 2nd T20 Weather-Rain Updates: भारत – न्यूझीलंड मालिकेतील पहिला  T20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर वेलिंग्टनमधील पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्याची वेळ आली. आजही दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी माउंट मौनगानुई…

Read More

Shikhar Dhawan: ‘तू जो मिला…’ मुलगा जोरावरला भेटून शिखर धवन भावूक, Video व्हायरल

[ad_1] Shikhar Dhawan : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan) यांने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केल आहे. शिखर धवन आपला मुलगा जोरावरला (Zoravar) भेटतानाच हा व्हिडिओ आहे. मुलाला पहाताच शिखर धवन भावूक झालेला या व्हिडिओत दिसतंय. टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (New Zealand Tour) आहे आणि शिखर धवन एकदिवसीय संघाची धूरा सांभाळणार…

Read More

IND vs NZ, 1st T20 : टीम इंडिया-न्यूझीलंड पहिला सामना रद्द होणार?

[ad_1] कॅनबेरा :  टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 18 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं (Indian Cricket Team) नेतृत्व करणार आहे. तर केन विलियमसनकडे (Kane Williamson) न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवींना विश्रांती आणि युवांना संधी…

Read More

IND vs NZ: Hardik Pandya समोर ओपनर्स निवडण्याचं मोठं आव्हान, 4 खेळाडू दावेदार

[ad_1] India vs New Zealand: टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तयार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांसारख्या सिनियर खेळाडूंच्या गैरउपस्थितीत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळण्यात येणार आहे. शुक्रवारी म्हणजेच उद्यापासून वेलिंग्टनच्या स्काई स्टेडियममध्ये पहिला सामना खेळण्यात…

Read More

Suryakumar Yadav : मुंबईकर सूर्यकुमारचा ‘वरचा क्लास’, आयसीसी रँकिंगमधील धमाका सुरुच

[ad_1] मुंबई : आयसीसीने टी 20 रँकिंग (Icc T 20 Ranking) जारी केली आहे. यामध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या (Team India) सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बोलबाला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमारने आपलं अव्वल स्थान कायम राखंलंय. पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत सूर्याच्या आसपास कुणीही नाही. सूर्यकुमारने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) धमाकेदार कामगिरी करत…

Read More

‘मग काय तुझ्यासारखं घरी…’; भारतीय क्रिकेटपटूला ट्रोल करणं पडलं महागात

[ad_1] टी-20 मधील (T20 World Cup) मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघातील (Team India) खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल (Troll) करण्यात येत आहे. रोहित शर्मा, केएल राहुल हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. अशाच ट्रोलर्सचे सोशल मीडियावर सध्या प्रमाण वाढत चाललंय. अशा प्रकारचे युजर्स सोशल मीडियावर त्या व्यक्तीविरुद्ध नकारात्मकता पसरवत असतात. नुकतीच जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनच्या (sanjana ganesan) बाबतही…

Read More

India Tour New Zealand 2022 : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, पहा संपूर्ण शेड्यूल

[ad_1] वेलिंग्टन : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2022) आता टीम इंडिया न्यूझीलंडला (India Tour New Zealand 2022) पोहचली आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने अनुक्रमे 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला पार…

Read More

Team India: Englandच्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!

[ad_1] England vs Pakistan ICC T20 World Cup 2022: इंग्लंडने सेमी फायनलमध्ये भारताचा दारुण पराभव केला. त्याचप्रमाणे फायनलमध्येही पाकिस्तानचा (Pakistan)5 गडी राखून पराभव करून T20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. इंग्लंडचा विजय हा भारतासाठी एक चांगला धडा असल्याचे बोलले जात आहे. इंग्लंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगला खेळ दाखवला.  त्यामुळे इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी…

Read More

T20 World Cup : वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर भारताच्या खेळाडूंवर जमिनीवर झोपण्याची वेळ?

[ad_1] T20 World Cup 2022: गुरुवारच्या दिवशी टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा प्रवास संपला. सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2022 semifinal) झालेल्या लढतीत इंग्लंडने (England) भारताचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. त्यामुळे भारताचं (Team India) टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. मात्र आता पुढचा विचार करत भारतीय खेळाडू पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेत. टीम…

Read More