Headlines

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहा Photo

[ad_1] मुंबई : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) ची सुरुवात 27 ऑगस्ट पासून होणार असून  11 सप्टेंबर दरम्यान सामने रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टक्करकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडिया आशिया कपमध्ये नवी जर्सी घालून खेळणार आहे. त्याची झलकही समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आशिया चषकसाठी खूप उत्सुक आहेत.  भारतीय…

Read More