Headlines

Lust Stories 2: विजय वर्मासह दिलेल्या इंटिमेट सीन्सवर अखेर तमन्ना भाटियाने केलं भाष्य; म्हणाली “त्याने फारच…”

[ad_1] Lust Stories 2: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या आपल्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांचे सूत जुळले असून दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘Lust Stories 2’ मधून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. याच सेटवर दोघांमधील प्रेमसंबंध फुलले अशी चर्चा आहे. दरम्यान…

Read More