Headlines

रणदीप हुड्डाच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत चर्चा तमन्ना भाटियाची! अभिनेत्रीच्या लूकनं वळवल्या सगळ्यांच्या नजरा

[ad_1] Tamannaah Bhatia : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा 29 नोव्हेंबर रोजी गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत लग्न बंधनात अडकला. त्यांनी मणिपुरच्या इंफालमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या लग्नात कुटुंबातील लोक सहभागी झाले होते. आता या कपलनं त्यांच्या मित्रांसाठी आणि बॉलिवूडमधील लोकांसाठी मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन केले होते. काल 11 डिसेंबर रोजी त्यांनी त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवली…

Read More