Headlines

‘Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही’; शाहरुखच्या ‘या’ अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

[ad_1] Taapsee Pannu: अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट आजही चांगलाच चर्चेत आहे. अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. तर अनेकांना हा चित्रपट आवडला नाही. जावेद अख्तर आणि स्वानं किरकिरे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. चित्रपटात दाखवण्यात येणारी हिंसा आणि महिलांविरोधी असणाऱ्या डायलॉग्सवर आक्षेप घेतला. हे सगळं चर्चेचा विषय ठरलं होतं….

Read More