Headlines

T20 World Cup 2022: कसं ठरवलं जातं नेट-रनरेट? ग्रुप-1 च्या सर्व टीम्सचं गणित बिघडणार?

[ad_1] T20 World Cup 2022: T20 वर्ल्डकपमध्ये 2022 मध्ये सुपर 12 फेरी सुरू आहे. यामध्ये सेमीफायनलचं तिकीट कोणत्या टीमला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कालच्या दिवशी वर्ल्डकपमध्ये 2 सामने झाले असून पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 रन्सने पराभव केला. इंग्लंडच्या विजयामुळे ग्रुप एमध्ये उपांत्य फेरीचे गणित पुन्हा…

Read More

T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

[ad_1] India vs Bangladesh, T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचं तिकीट पक्क करायला टीम इंडियाला (Team India)आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे. T20 World Cup 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज बांगलादेशवर (Bangladesh) विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुपारी 1 वाजता नाणेफेक होणार असून दुपारी…

Read More

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, ‘या’ दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

[ad_1] ICC T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियातल्या (Australia) अॅडलेडमधल्या ओव्हल मैदानावर (Adelaide Oval Cricket Ground) सामना खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) बांगलादेशचा पराभव करावाच लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) सामन्यात…

Read More

T20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत

[ad_1] T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत. असं असलं तरी…

Read More

श्रीलंकेने अफगाणिस्तानला दाखवला घरचा रस्ता, पॉईंट टेबलमध्येही आघाडी!

[ad_1] Sport News : टी-20 वर्ल्डकपमधील श्रीलंका आणि अफगाणिस्तानमधील सामन्यामध्ये लंकेने विजय मिळवला आहे. या विजयासह अफगाणिस्तान संघाला श्रीलंकेने घरचा रस्ता दाखवला आहे. पॉईंट टेबलमध्येही श्रीलंकेच्या संघाने आघाडी घेतली असून इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तान संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर गुरूबाज 28 धावा आणि उस्मान गणी 27…

Read More

“साईबाबा, मला आशा आहे की तुम्ही…”; पृथ्वी शॉने का लिहिली भावनिक पोस्ट?

[ad_1] भारतीय संघ (Team India) सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) व्यस्त आहे. मात्र या स्पर्धेनंतर भारतीय संघाला बांगलादेश (bangladesh) आणि न्यूझीलंडचा (new zealand) दौरा करावा लागणार आहे. भारताला 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडमध्ये (new zealand) तीन सामन्यांची टी-20 (T20) आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. तेथून भारतीय संघ बांगलादेशला (bangladesh) जाणार आहे….

Read More

T20 world cup : Team India सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाची भिडणार?

[ad_1] T20 world cup 2022 : भारतीय संघ सेमीफायनलमध्ये (Semifinal) पोहोचण्याची शक्यता आहे. सुपर-12 सामन्यांमुळे उपांत्य फेरीचे चित्र काहीसे स्पष्ट होऊ लागले आहे. भारताने पहिले 2 सामने जिंकले असून तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. पण जर टीम इंडियाने (Team India) सेमीफायनल गाठली तर त्यांचा…

Read More

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) रविवारी दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचा सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा खडतर झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडियासाठी पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे असणार आहे. त्यात आता टीम इंडियाची एक फिमेल सपोर्ट…

Read More

T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; “या दोघांना टीमबाहेर करा”

[ad_1] T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटून हरभजन सिंगनं…

Read More

T20 World Cup : Team India पुढे असणाऱ्या या ‘खलनायका’चं काय करायचं? उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर

[ad_1] T20 Wrold Cup 2022, Semifinals : भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड (World Cup)) कपमध्ये विजयी सुरुवात केली. पण, रविवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात संघाचा विजयरथ दक्षिण आफ्रिकेच्या संघानं रोखला. 5 विकेट्सनं दक्षिण आफ्रिका संघानं (South Africa) भारतावर मात केली. आकडेवारी किंवा संघाची कामगिरी पाहता या पराभवाचा संघावर फारसा परिणाम होणार नाही. कारण, सुरुवातीचे दोन सामने…

Read More