Headlines

फ्लिपकार्ट वेबसाईटवरून तलवारी मागवून अक्कलकोटमध्ये विक्री

[ad_1] सोलापूर : फ्लिपकार्ट वेबसाईटवरून पंजाबमधून तलवारी मागवून अक्कलकोट तालुक्यात विक्री करणारा आणि तलवारी विकत घेणारे अशा १२ जणांना पोलिसांनी पकडले आहे. यात १२ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात आगामी नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता अंमलात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैश शस्त्रे बाळगणा-या व्यक्तींवर कारवाईचे…

Read More