सुश्मिता सेन-ललित मोदींच्या ‘अफेअर’ची गोष्ट, जाणून घ्या संपूर्ण Love Story
[ad_1] मुंबई : सुश्मिता सेन…१९९४ मध्ये भारताला सर्वात पहिल्यांदा मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकून देणारी विश्वसुंदरी… पण ही मिस युनिव्हर्स लवकरच मिसेस मोदी होणार असल्याची चर्चा आहे… आयपीएलचे माजी प्रमुख आणि सध्या लंडनला पळून गेलेले उद्योगपती ललित मोदी यांच्याशी सुश्मिताचं सूत जुळलंय. ललित मोदींनीच ट्विट करून त्यांच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली. सुश्मितासोबत मालदीवच्या सर्डिनियामध्ये एन्जॉय केलेल्या ट्रिपचे…