Headlines

congress sachin sawant mocks bjp sushma andhare mimicry bhaskar jadhav

[ad_1] राज्यात सध्या नेत्यांच्या नकला आणि त्यावरून दाखल झालेले गुन्हे यावरून जोरदार चर्चा होत आहे. दसऱ्यानंतर काही दिवसांनी ठाण्यात पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये काही नेतेमंडळींनी केलेल्या नकला चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यामध्ये भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. तसेच, राष्ट्रपतींचं नाव घेत उपहासात्मक भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच…

Read More

Life threat to Uddhav Thackeray group spokeperson Sushma Andhare demanded police protection from Mumbai and Pune SP “प्रत्येक शिवसैनिक माझ्या बाळाचा मामा” धमक्यांनंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “या परिस्थितीशी…”

[ad_1] उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सुषमा अंधारेंना धोका असल्याचे कळताच त्यांच्या आईंनी पदरातील बाळाचं काय? असा प्रश्न विचारला. “या परिस्थितीशी मी लढायचं ठरवलं आहे. मग माझ्या बाळाचं काय? तर शिवसेना काळजी घेईल. शिवसेनेतला…

Read More

“आमचे चुलत भाऊ राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या…”; थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारला टोला | Sushma andhare slams Shinde Government over police case for speech ask why law is different for her and raj thackeray scsg 91

[ad_1] ठाण्यामध्ये दसऱ्याच्या काही दिवसांनंतर पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या ‘महाप्रबोधन यात्रे’मध्ये उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांनी केलेल्या भाषणांवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणे, राष्ट्रपतींचं नाव घेऊन खिल्ली उडवणारं भाष्य करणे यासारखे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्याचबरोबरच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा…

Read More

“माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल | Sushma Andhare Slams CM Eknath Shinde Says is he so stupid that bjp have to provide him cheats scsg 91

[ad_1] उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी नवी मुंबईमधील महाप्रोधन यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. आपल्या भाषणांमुळे मागील काही काळामध्ये लोकप्रिय झालेल्या अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीच्या प्रकरणावरुन चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. सुषमा अंधारे यांनी, “काय काय…

Read More

Shiv Sena deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव ठाकरे)गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं असेल, तर एकनाथ शिंदेंना आम्ही एवढीच विनंती करू की यामध्ये तुम्ही भलेही उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असाल, ते होणार नाही तो भाग वेगळा पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान…

Read More

Andheri East bypoll: ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या… | will rutuja latake join eknath shinde group sushama andhare clear statement andheri east by election rmm 97

[ad_1] अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देणं जवळपास निश्चित झालं आहे. यासाठी ठाकरे गटाकडून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. शिवाय…

Read More

“हे शिंदे नव्हे तर मिंधे सेनेतील लोक,” ‘कफल्लक’ म्हणत सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल | sushma andhare criticizes ramdas kadam over comment on uddhav thackeray and meenatai thackeray

[ad_1] एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? असे म्हणत टीका केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे समर्थक रामदास कदम यांच्यावर तुटून पडले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांनी राज्यात कुठेही फारावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा…

Read More

“खरा धृतराष्ट्र कोण हे महाराष्ट्राने पाहिलं, शेवटी महाभारत..,” शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनंतर आता भाजपाच्या चित्रा वाघ आक्रमक | Bjp leader chitra wagh criticizes sushma andhare uddhav thackeray aditya thackeray given example of mahabharat

[ad_1] भाजपाने शिंदे गटासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘महाभारत’, ‘कंस’ आणि ‘कृष्णाचा’ दाखला देत शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले. तर आशिष शेलार यांच्या याच टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचा अभ्यास कच्चा आहे, फडणवीस धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, असे चोख प्रत्युत्तर…

Read More

“भाजपाचा इतिहास कच्चा, फडणवीस कृष्ण नव्हे, धृतराष्ट्राची भूमिका निभावतायत” सुषमा अंधारेंची बोचरी टीका! | shivsena leader sushma andhare on devendra fadnavis krusha role drutrashtra mahabharat rmm 97

[ad_1] मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारतातील युद्धाचा दाखला देत राज्यातील राजकीय परिस्थिती उलगडून सांगितली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘कृष्ण’ तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘कर्ण’ असा केला. भ्रष्ट्राचाराविरोधातील लढाईत कृष्ण आणि कर्ण हे दोघेही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर होण्यापासून आता कोणीही थांबवू शकत नाही, असं…

Read More