Headlines

IND vs NZ : सूर्याबद्दलची Rohit Sharmaची भविष्यवाणी खरी ठरली; ‘हिटमॅनचे’ 11 वर्ष जुने ट्विट व्हायरल

[ad_1] IND vs NZ 2nd T20I : टी -20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतरही सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बॅट तळपत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही सूर्यकुमारचा उत्कृष्ट फॉर्म पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावले. सूर्याने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर एकूण 51 चेंडूत 111 धावांची खेळी खेळली….

Read More