Headlines

Sunny Deol चा मुलगा करण अडकणार लग्न बंधनात? निवडलाय ‘हा’ खास मुहूर्त

[ad_1] Sunny Deol’s Son Getting Married : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न बंधनात अडकणार आहे. करणचा गुपचूप साखरपुडा करण्यात आला होता . तर पुढच्या महिन्यात त्याचं लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती दृशाशी साखरपुडा केल्याची चर्चा सुरू होती. पण त्या दोघाचा साखपुडा झालेला…

Read More