Headlines

Video: असं कधीच झालं नव्हतं; हजारो प्रेक्षक- सेलिब्रिटींसमोर सलमानला कोणी रडवलं?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, हा त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. कलाजगतामध्ये त्याला अनेकजण भाईजान, सल्लू अशाच नावांनी ओळखतात. सलमान ज्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  फक्त सलमानच मित्रांवर जीव ओवाळतो असं नाही, तर त्याचे मित्रसुद्धा त्याची तितकीच काळजी घेताना दिसतात. असाच एक किस्सा सलमाननं नुकताच शेअर…

Read More