Headlines

याला म्हणतात Success! जिथं वडील सफाई कर्मचारी होते, ती अख्खी इमारत सुनील शेट्टीनं घेतली विकत

[ad_1] Suniel Shetty Birthday Interesting Facts: अभिनेता सुनील शेट्टीचा आज 62 वा वाढदिवस आहे. एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा ते सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असा प्रवास सुनील शेट्टीने पाहिला आहे. सुनील शेट्टीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर नाव, पैसे आणि लोकप्रियता मिळवली. सुनील शेट्टीच्या यशाचा यावरुन अंदाज बांधता येतो की त्याने त्याचे वडील जिथं सफाई कामगार…

Read More

“तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या…”; कठोर शब्दांत टीका करत सुनील शेट्टीवर संतापले सदाभाऊ खोत

[ad_1] Sadabhau Khot Slams Suniel Shetty: देशाभरामध्ये टोमॅटोच्या दराची (Tomato Rates) चांगलीच चर्चा आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला आहे. अशातच अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) यासंदर्भात चिंता व्यक्त करताना टोमॅटोचे दर वाढल्याचा परिमाण सेलिब्रिटींवरही होतो असं म्हणत महागाईची झळ बसत असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. याचवरुन आता शेतकरी नेते आणि विधानपरिषद…

Read More

टोमॅटोचे दर वाढल्याने सुनील शेट्टीही चिंतेत! म्हणाला, “लोकांना वाटतं की सेलिब्रिटींना…”

[ad_1] Suniel Shetty On Tomato Price Hike: देशातील टोमॅटोच्या दरांनी आधीचे सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या दरांमुळे रोजच्या वापरातील या फळभाजीला किचनमधून बाहेरचा रस्ता दाखवून आठवड्याभराहून अधिक काळ उटलला आहे. सर्वासामान्यांनी महिन्याचं आर्थिक बजेट कोलमडू देण्यापेक्षा टोमॅटोकडेच दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मात्र टोमॅटोच्या दरवाढीचा फटका अभिनेता सुनील शेट्टीलाही बसल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच…

Read More

Confirm! अथिया शेट्टी – केएल राहुल लवकरच अडकणार विवाह बंधनात; Suniel Shetty नं सोडलं मौन

[ad_1] Suniel Shetty Confirm Daughter Marriage : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं तर, काही सेलिब्रिटींनी नव्या आयुष्याला सुरूवात केली. झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत असताना अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी आणि अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान सुनीलनेच लेकीच्या लग्नाबद्दल मौन सोडलं…

Read More

ज्या चित्रपटानं Famous केलं त्याच Hera Pheri विषयी सुनील शेट्टी ‘असं’ का म्हणाला?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनिल शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) अभिनेत्यांचा ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या चित्रपटाच्या 3 (Hera Pheri 3) भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. अलीकडेच अक्षय कुमारनं सांगितलं होतं की तो ‘हेरा फेरी 3’ मध्ये नसेल. तर अक्षयची जागा कार्तिक आर्यननं घेतली असे देखील…

Read More

‘हे’ बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय ‘या’ कामातून करतात कोटींची कमाई

[ad_1] Bollywood Actors Business: बॉलिवूड स्टार्स (Bollywood stars) अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपये फी घेणार्‍या कलाकारांना माहित आहे की ही वेळ नेहमीच सारखी नसते. कदाचित याच कारणामुळे शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार आणि माधुरी दीक्षित सारखे अनेक मोठे स्टार्स आपल्या चित्रपटातून करोडोंची कमाई करत आहेत. पण तुम्हाला माहितेय का…

Read More

एकीकडे मुलीच्या लग्नाची तयारी…, अथियाच्या सप्तपदीची तयारी सोडून सुनील शेट्टी डेटवर?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही लवकरच क्रिकेटर के एल राहुलसोबत लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा सुरु आहेत. या बातम्या सुरु असताना सुनील शेट्टी त्यांची पत्नी माना शेट्टीसोबत डेटवर गेले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक…

Read More

आलिशान हॉटेलमध्ये नाही तर या ठिकाणी होणार केएल राहुल आणि अभिनेत्रीचा विवाह

[ad_1] मुंबई : अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे कपल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. या लग्नात अथियाचे वडील सुनील शेट्टी (Suniel shetty) आणि आई माना शेट्टी बॉलीवूडच्या बड्या स्टार्सना आमंत्रित करणार असल्याचे मानले जात आहे. अथिया आणि राहुलचे लग्न (KL…

Read More

KL Rahul होणार बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा जावई, या अभिनेत्रीसोबत करणार लग्न

[ad_1] मुंबई : अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे कपल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. या लग्नात अथियाचे वडील सुनील शेट्टी (Suniel shetty) आणि आई माना शेट्टी बॉलीवूडच्या बड्या स्टार्सना आमंत्रित करणार असल्याचे मानले जात आहे. अथिया आणि राहुलचे लग्न (KL…

Read More

…लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच एकाएकी सुनील शेट्टीच्या लेकिनं सोडलं घर

[ad_1] मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी, अथिया शेट्टी (Athiya Shetty) तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त आणखी एका गोष्टीमुळं चर्चेत आली. ती चर्चा होती, क्रिकेटपटू के.एल. राहुल (KL Rahul) याच्याशी असणारं तिचं नातं. अथिया आणि केएलनं त्यांचं प्रेमाचं नातं कधीच कोणापासून लपवलं नाही. कौटुंबीक समारंभांपासून एकमेकांसोबत परदेश दौऱ्यांवर जाण्यापर्यंत ही जोडी सातत्यानं एकमेकांसोबतच दिसत होती. किंबहुना…

Read More