Headlines

तुमच्या नकळत कोण वापरतंय Wi-Fi, असे करा माहित, लगेच करा ब्लॉक

[ad_1] नवी दिल्ली:Wi-Fi Speed:अनेकदा वाय-फायचा स्पीड अचानक कमी होतो.अशात युजर्स डिव्हाइस तापसतात ते देखील नीट असते. मग असे का होते? तर यामागे एक कारण असू शकते. ते म्हणजे कुणीणीतरी तुमचे वाय-फाय चोरून वापरत असते. यामुळे बँडविड्थ कमी होते आणि नेटचा वेग कमी होऊ लागतो. पण, चांगली गोष्ट अशी की, कोणी तुमचे वाय-फाय वापरत आहे की,…

Read More