Headlines

देशात सर्वाधिक ‘स्टार्टअप’ महाराष्ट्रात ; देशभरात ७.५ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्याचा दावा

[ad_1] चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता नागपूर : रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यताप्राप्त ‘स्टार्टअप’च्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. २०१६ ते जून २०२२ या सहा वर्षांत राज्यात स्टार्टअपच्या संख्येत ८६ वरून १३,५१९ इतकी लक्षणीय वाढ झाली. सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराची कास धरावी म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ सुरू केले. महाराष्ट्र हे प्रगतीशील…

Read More