Headlines

sandeep deshpande criticized kishori pednekar on sra scam spb 94

[ad_1] झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज प्रकार परिषद घेत चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ येथेही आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यातील…

Read More

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…” | kirit somaiya allegations against kishori pednekar in mumbai worli sra scam

[ad_1] मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून सोमय्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या आरोपाशी संबंधित वेगवेगळी कागदपत्रे सादर करत आहेत. आजदेखील त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पेडणेकर यांनी लोकांच्या सदनिका हस्तगत केल्याचा दावा केला…

Read More

kirit somaiya alligation on kishori pednekar sra scam spb 94

[ad_1] एसआरए घोटाळ्या प्रकरणी दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेते किशोरी पेडणेकर यांच्या जोरदार टीका केली आहे. मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत एसआरएमध्ये सदनिका…

Read More

एसआरए घोटाळा : काल पेडणेकर म्हणाल्या “…तर मी स्वत: या गाळ्यांना टाळं लावते,” आज सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…”   | mumbai worli sra scam kirit somaiya said kishori pednekar should awarded by dadasaheb phalke award for lying

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता नगर एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाप्रकणी पेडणेकर यांची चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे….

Read More

किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये | shivsena kishori pednekar investigation by dadar police SRA scam kirit somaiya rmm 97

[ad_1] ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केल्याची माहिती समजत आहे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी पेडणकरांची चोकशी…

Read More