Headlines

Roger binny बीसीसीआयचे नवे ‘बॉस’, पण खरी पॉवर कोणाकडे??

[ad_1] BCCI President: बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदावरुन सौरव गांगुलीची (Saurav Ganguly) गच्छंती झाल्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger binny) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (New BCCI President) नवे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक बैठकीत बिन्नी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता बीसीसीआयला नवा बॉस (BCCI New Boss) मिळाला, अशी जोरदार चर्चा सुरू…

Read More

उर्वशी रौतेलाचं अखेर ‘त्या’ व्हिडीओवर स्पष्टीकरण, रिषभ पंत नावाने होतोय व्हायरल

[ad_1] Rishabh Pant and Urvashi Rautela: रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela and Rishabh Pant) ही दोन नावं गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चांपासून ते अफेअरच्या चर्चांपर्यंत सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं गेलं आहे. आता पुन्हा एकदा रिषभच्या नावामुळे उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाही कारणं काहीसं तसंच आहे. (urvashi…

Read More

T20 WC 2022: “जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर…” कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ

[ad_1] Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे…

Read More

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार…; ‘या’ 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

[ad_1] T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कप आता काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी सहभागी संघांचा सरावही शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. भारतीय संघसुद्धा या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सज्ज होताना दिसत आहे. 23 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानशी (Ind vs Pakistan) दोन हात करताना दिसणार आहे. ज्यासाठी आतापासूनच फक्त खेळाडूच नव्हे, तर क्रिकेटप्रेमींनीसुद्धा तयारी सुरु केली…

Read More

IND vs AUS: विराट कोहलीच्या ‘रॉकेट थ्रो’मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral

[ad_1] Virat Kohli Bullet Throw: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद…

Read More

भावाने इच्छा नसताना ठोकलं अर्धशतक, कॅमेरामध्ये सूर्याचं ‘ते’ बोलणं झालं कैद!

[ad_1] Suryakumar Viral Video : टी-20 वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या सामन्यांमध्ये अनपेक्षित असे निकाल पाहायला मिळत आहे. आशिया कपवर नाव कोरणाऱ्या श्रीलंका संघाचा नामिबिया संघाने पराभव केला. तर आज वेस्ट इंडिजलाही स्कॉटलँड संघाने पराभवाची धूळ चारली. तर आजच्या भारत आणि यजमान ऑस्ट्रिलियामध्ये झालेल्या सराव सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये अर्धशतकी…

Read More

T20 World Cup मधील खूप कमी लोकांना माहित असलेले रेकॉर्ड

[ad_1] T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेची सुरुवात झालीये. भारताला आपला पहिला सामना पाकिस्तानच्या विरुद्ध खेळायचा आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना रंगणार आहे. पहिला टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारताने जिंकला होता. आतापर्यंत एकूण 7 सीजनमध्ये वेस्टइंडीजने 2 वेळा तर भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने 1-1 वेळा ही…

Read More

T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर ‘हास्यजत्रा’, नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव

[ad_1] T20 WC NAM Vs SL Match Mems Viral: आयसीसी टी 20 वर्ल्डकप (ICC T20 WC) स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. श्रीलंकन संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. नामिबियानं प्रथम…

Read More

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना स्थान

[ad_1] Team India Playing 11 By ICC: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर समोर आला आहे. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला (Namibia Vs Sri Lanka) पराभूत करत स्पर्धेत रंगत आणली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील गणित पहिल्या सामन्यापासूनच जर तरने सुरु झालं आहे. सुपर 12 (Super 12) चे सामने…

Read More

याला म्हणतात आत्मविश्वास! भर पत्रकार परिषदेत Rohit Sharma ने दिलं खुल्लं आव्हान, म्हणाला…

[ad_1] Suryakumar Yadav : रविवारापासून सुरू होणाऱ्या ICC Men’s T20 World Cup 2022 साठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कपपूर्वी सर्व संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद (Press conference) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन्सने आपापल्या संघाबद्दल माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी सर्वांचं लक्ष फक्त रोहित शर्माकडे (Rohit Sharma) होतं. एका प्रश्नाला उत्तर देताना…

Read More