Headlines

विश्लेषण : सोयाबीनला यंदा किती भाव मिळणार? शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण का? | Soybean market price in Maharashtra what rate will farmers get print exp scsg 91

[ad_1] -मोहन अटाळकर महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला यंदा अतिपावसाचा फटका बसलेला असताना, बाजारात सोयाबीनचे भाव घसरणीला लागल्याने राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागात सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू आहे. सोयाबीनचे भाव साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. गेल्या ३० ऑगस्टला ते ७ हजार २०० रुपये इतके होते. गेल्या वर्षी…

Read More