Headlines

‘मला एकटं पाडलं, मानसिक खच्चीकरण…’, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा धक्कादायक खुलासा

[ad_1] मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनालीला महाराष्ट्राची अप्सराही म्हटलं जातं. आज पर्यंत या अभिनेत्री एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. आज या अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र सोनालीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये सोनालीने धक्कादायक खुलासे केले आहेत.  एक काळ असा आला होता जेव्हा सोनालीवर इंडस्ट्री सोडण्याची वेळ…

Read More

‘जीव घाबरा होतोय…’ मणिपूरमधील हिंसाचारावर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

[ad_1] Sonali Kulkarni Post on Manipur Violence: सध्या देशात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत त्यातून सामजिक स्तरावर वेगळाच संघर्ष पाहायला मिळतो आहे त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे मणिपूर हिसांचाराची आणि सोबतच त्यामुळे स्त्रियांवर झालेला जो अत्याचार आपल्या समोर आला तो पाहता माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि सोबत स्त्रियांना आता अजून किती या सगळ्यांचा…

Read More

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली…

[ad_1] Sai Tamhankar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. पण सई सोशल मीडियावर सक्रिय असण्याचं कारण ही तिची पोस्ट नाही तर तिनं नुकतीच दिलेली एक मुलाखत आहे. सई नुकतीच अवधूत गुप्तेच्या ‘खुपते…

Read More

‘झी २४तास’च्या ‘अनन्य’ सन्मानमधून ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ची पहिली झलक

[ad_1] मुंबई  : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर रिलीज होताच प्रेक्षकांनी तिच्या या टीझरवर प्रेमाचा वर्षाव केला. या सिनेमात सोनाली छत्रपती ताराराणी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  झी २४ तासच्या अनन्य सन्मानच्या मंचावरुन सोनालीने या सिनेमातील पहिल्या…

Read More

‘पैसे कमावणारा नवरा हवा…’ मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या ‘त्या’ व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर

[ad_1] Urfi Javed Lashed Out on Sonali Kulkarni : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सोनाली भारतीय मुली या आळशी असल्याचे म्हटले होते. सोनाली कुलकर्णीनं केलेल्या या तिच्या वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांनी खूप टीका केल्या. अनेक महिलांनीच सोनालीवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. आता सोनाली…

Read More

‘म्हणून माझ्या चित्रपटात मराठी कलाकारांना रोल असतो’ रोहित शेट्टीने सांगितलं कारण

[ad_1] Entertainment : बॉलिवूडच्या टॉप दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टीचं (Rohit Shetty) नाव घेतलं जातं. रोहित शेट्टी याच्या गोलमाल सीरिज (Golmal), चेन्नई एक्स्प्रेस (Chennai Express), सिंघम (Singham), सूर्यवंशी (Suryavanshi) आणि सिम्बा (Simba) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी ब्लॉक बस्टर सिनेमा घेऊन आला आहे. ख्रिसमसचं (Christmas) निमित्त साधत रोहित शेट्टीचा बिग…

Read More

आक्रमक स्वरुपात ‘कडक लक्ष्मी’ देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

[ad_1] मुंबई : ‘तुला ठाव नाही तुझी किंमत किती, चल दाखव या दुनियेला हिम्मत किती… ‘ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं ‘कडक लक्ष्मी’ (Kadaklakshmi) गाणं नुकताचं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या नव्या गाण्याची चर्चा रंगत आहे. सोनालीने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत मुलींना प्रेरणा देण्यासाठी खास कॅप्शन देखील लिहिलं आहे. सध्या तिची…

Read More