Headlines

‘सिंघम अगेन’ मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायक! लूकपर्यंत ठिक, पण चाहते त्याला काय म्हणतायत पाहिलं?

[ad_1] Arjun Kapoor in Singham Again : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2023 मध्ये त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी सांगितलं की या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे कलाकार दिसणार होते. त्यांच्याशिवाय या चित्रपटात पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना दीपिका पदुकोण ही पोलिस…

Read More