Headlines

स्मार्टफोनवर नियंत्रण मिळविण्यासाठी SIM Swapping ची मदत घेतात हॅकर्स, राहा अलर्ट

[ad_1] नवी दिल्ली: SIM Swapping : आता हॅकिंगच्या पद्धती देखील बदलत असून हॅकर्स अधिक सक्रिय होत आहेत. आजकाल प्रत्येका जवळ स्मार्टफोन उपलब्ध असल्याने फोन हॅकिंग संबंधी धोके देखील वाढले आहे. अशात, युजर्सची माहिती चोरण्यासाठी हॅकर्स सिम स्वॅपिंग हा एक नवीन मार्ग वापरत आहे. याला सिम हायजॅकिंग असेही म्हणतात. हे प्रामुख्याने युजर्सची ओळख चोरण्याचे काम करते….

Read More