Headlines

‘ना मालिका, ना चित्रपट मग पैसे येतात कुठून?’, मिताली ट्रोल होताच सिद्धार्थनं ढाल होत दिलं स्पष्टीकरण

[ad_1] Siddharth Chandekar Mitali Mayekar : ना मालिका, ना चित्रपट मग पैसा येतो कुठून? असं म्हणत काही दिवसांपुर्वी अभिनेत्री मिताली मयेकर हिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यावर मितालीनंही त्या नेटकऱ्याला अगदी सडेतोड उत्तर दिलं होतं. मिताली आणि सिद्धार्थ हे आपल्याला गेल्या काही दिवसांपासून सतत परदेश भ्रमंतीवर दिसत आहेत. त्यांचे सुंदर फोटो हे…

Read More