Headlines

‘वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका’; पुण्यातील मावळात पालकांचे पाल्यासह आंदोलन

[ad_1] राज्यातील वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. शिंदे- फडणवीस सरकारच्या या धोरणाविरोधात वाड्या, वस्ती आणि ग्रामीण भागातील पालकांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यातील मावळ परिसरात आदिवासी बांधव राहतात. अशा ठिकाणी वीस पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. त्यामुळं राज्यसरकारच्या धोरणाविरोधात आदिवासी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे….

Read More