Headlines

…तरच तुमचं लग्न शेवटपर्यंत टिकतं; लग्नाच्या 19 वर्षांनंतर ‘या’ लोकप्रिय Actress नं घेतला Divorce

[ad_1] Shubhangi Atre got divorced : छोट्या पडद्यावरील ‘भाबी जी घर पर है’ (Bhabi Ji Ghar Par Hai) ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अप्रतिम अभिनय करत राज्य केलं. या मालिकेत अंगुरी भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेनं (Shubhangi Atre) 19 वर्षे संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला आहे. गेल्या एका वर्षापूर्वी शुभांगी…

Read More