Headlines

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

[ad_1] Shreyas Talpade : अभिनेता  श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. डॉक्टरांनी श्रेयसवर अँजिओप्लास्टी केली. आता श्रेयस तळपदेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली…

Read More

Shreyas Talpade : ‘तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्…’, बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!

[ad_1] Shreyas Talpade Health Update : आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याच्यासोबत धक्कादायक घटना घडली. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा 10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद…

Read More

श्रेयस तळपदेला नेमकं काय झालं होतं? रुग्णालयाने दिली माहिती; म्हणाले ‘अँजिओप्लास्टीनंतर…’

[ad_1] मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला मुंबईच्या अंधेरी येथील बेलेव्यू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दिली असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.  रुग्णालयातील कर्मचाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “गुरुवारी संध्याकाळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं….

Read More