Headlines

प्रतीक्षा संपली! शिवरायांचा छावा येणार चित्रपटगृहात

[ad_1] Shivrayancha Chhava : शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। या दोन ओळींतच खर्‍या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं त्या हिमालयाएवढं कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं, अद्वितीय राजकरण,…

Read More

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

[ad_1] Rahul Dev Shivrayancha Chhava : अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये  खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या  चित्रपटात  ‘काकर खान’ ही खलनायकी  व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणारा ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. औरंगजेबाने…

Read More

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची झलक प्रेक्षक पसंतीस

[ad_1] Shivrayancha Chhava : अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेल्या या राजमुद्रेचा अर्थ असा की, शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणार आहे. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजविणारे, छत्रपती संभाजी महाराज  म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व….

Read More

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात रवी काळे साकारणार ‘ही’ दमदार भूमिका

[ad_1] Shivrayancha Chhava : कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. रवी काळे यांनी मराठी, हिंदीसोबत, तमिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटातही…

Read More

टाईम्स स्क्वेअरवर पोहोचणार ‘शिवरायांचा छावा’; मोशन पोस्टर रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट

[ad_1] Shivrayancha Chhava Movie : ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी चित्रपटाने न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज़ करुन मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्माते दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट टाईम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर रिलीज करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.  ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने त्यांच्या…

Read More

सुभेदारनंतर आता दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय ‘शिवरायांचा छावा’! पाहा पहिली झलक

[ad_1] ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘फत्तेशिकस्त’ यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमांसाठी दिग्पाल लांजेकर ओळखले जातात. पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि ‘मल्हार पिक्चर कंपनी’ यांनी ‘शिवरायांचा छावा’ या आगामी ऐतिहासिक सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार…

Read More