Headlines

cm eknath shinde group sanjay shirsat mocks shivsena sushma andhare

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील काही अस्वस्थ आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे येणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यामध्ये सर्वात आधी आमदार संजय शिरसाट यांचं नाव घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात केलेल्या विधानामुळे या चर्चांना…

Read More

pratap sarnaik 11 crore property to be attached by ed confirmed

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी होण्याआधी आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या आधी प्रताप सरनाईकांवर ईडीनं मोठी कारवाई केली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या ११.४ कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मार्च महिन्यात ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये सरनाईक कुटुंबीयांची ही मालमत्ता प्रोव्हिजनल अर्थात सोप्या भाषेत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली…

Read More

eknath shinde group abdul sattar mocks aaditya thackeray shivsena as chhota pappu

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी यासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे सरकारवर टीका केली आहे. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावरून आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल…

Read More

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर? रावसाहेब दानवे म्हणतात, “आम्ही यांना…”BJP leader Raosaheb Danve commented on Shinde group mla entry in BJP and Criticized Mahavikasaghadi

[ad_1] शिंदे गटातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत. आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकारचा ऊर्वरित कार्यकाळ पूर्ण…

Read More

ncp prashant jagtap mocks cm eknath shinde on shivsena rebel

[ad_1] राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या पालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्याअनुषंगाने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतलेच दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे…

Read More

bhaskar jadhav uddhav thackeray group mla slams bjp

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कुडाळमधील भाषणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी आधी राणे कुटुंबीयांवर बेडूक, कोंबडीचोर, चरसी कार्ट अशा शब्दांत टीका केल्यानंतर नितेश राणे यांनीही भटक्या कुत्र्याची उपमा देत भास्कर जाधवांवर टीकास्र सोडलं. दोन्ही बाजूंनी पातळी सोडून टीका होत असताना भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल…

Read More

Uddhav Thackeray group MP Arvind Sawant criticized Eknath Shinde and Devendra fadanvis in navi mumbai “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं तर फडणवीस…” अरविंद सावंतांची टोलेबाजी, म्हणाले, “४० बंडखोर तर…”

[ad_1] नवी मुंबईत आज ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं” अशी मिश्किल टीप्पणी सावंत यांनी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अलीबाबा’ असून बाकीचे ४० चोर असल्याचं सांगत सावंत यांनी…

Read More

thackeray group leader Arvind Sawant criticized Home minister Amit Shah and CM eknath Shinde on police cases “जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल” अरविंद सावंत यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा, पोलीस प्रशासनाकडे मागणी करत म्हणाले, “आधी मुख्यमंत्र्यांना…”

[ad_1] नवी मुंबईत पोलीस प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर घणाघाती टीका केली. “देशाचे गृहमंत्री तडीपार होते, जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल एवढं लक्षात ठेवा”, असं वक्तव्य करत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयचे खटले दाखल आहेत. त्यामुळे पहिले मुख्यमंत्र्यांना…

Read More

Bhaskar Jadhav criticizes Shinde group for freezing Shiv Senas symbol msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी आज(बुधवार) मुंबईत सभेत बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवाय, महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग आदींकडून होत असलेल्या कारवायांवरूनही भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं मात्र त्यांच्यावर टीका, टिप्पणी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं. भास्कर…

Read More

“संजय राऊतांना भीती वाटायला लागलीय की अंधारेताई…”; सुषमा अंधारेंवरुन शिंदे गटाचा टोला | Shinde Group Slams Sanjay Raut Says he fears that sushma andhare may take his place of spokesperson scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेनेत पडलेली उभी फूट अन् त्यानंतर घडलेल्या सत्तानाट्यामधून सत्तेत आलेल्या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. सत्ताधारी शिंदे गट व भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रोज झाडल्या जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेही चांगल्याच…

Read More