Headlines

nana patole criticized shinde government on 100 days complete spb 94

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले आहेत. या १०० दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच शेतकरी आत्महत्या, महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव यावरूनही सरकारला घेरण्याचा…

Read More