Headlines

लग्नानंतरदेखील 7 वर्ष ‘या’ अभिनेत्रीसोबत होते शत्रुघ्न सिन्हा यांचे होते संबंध; पत्नीने अशा अवस्थेत पकडलं रंगेहाथ…

[ad_1] मुंबई : अभिनेता आणि पॉलिटिशियन शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. शत्रून्घ सिन्हा यांनी 9 जुलै 1980 रोजी अभिनेत्री पूनम चंदिरामणीशी लग्न केलं. हा तो काळ होता जेव्हा शत्रुघ्न यांचं नाव रीना रायसोबत जोडलं जात होतं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, रीनासोबत त्यांचं नातं 7 वर्षे टिकलं. विशेष म्हणजे, दुसऱ्या एका…

Read More