Headlines

शरद केळकरला हिंदीत करायचाय लीड रोल पण…; मराठमोळा अभिनेता ‘या’ एका प्रश्नाने हैराण

[ad_1] Sharad Kelkar : आपल्या दमदार आवाजासाठी आणि अभिनयासाठी संपूर्ण भारतीयांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शरद केळकर हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्यानं आजवर मुख्य भूमिका म्हणजेच लीड रोल साकारला नाही. पण सह-कलाकाराची भूमिका साकारत अनेकदा तो लीड कलाकारांवर भारी पडला आहे. दरम्यान, आता तो काम मागतोय. नक्की हे प्रकरण काय आहे ते…

Read More