Headlines

VIDEO: “मागून आले काय, मंत्री झाले काय…”, भाजपा मंत्र्यासमोरच आमदार संजय शिरसाटांनी बोलून दाखवली नाराजी | Shivsena rebel MLA Sanjay Shirsat express unhappiness over cabinet expansion

[ad_1] शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन करत ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. अगदी त्यांच्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटोही काढला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाटांना संधी मिळाली नाही. यानंतर शिरसाट नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली. आता स्वतः संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य करत आपली नाराजी व्यक्त…

Read More