Headlines

“आव्हाडांनी त्या बाईला स्पर्श केला नसता तर…” विनयभंगप्रकरणी संजय गायकवाडांची खोचक प्रतिक्रिया | Sanjay gaikwad on molestation case filed against jitendra awhad rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळ झालेल्या गर्दी आव्हाडांनी आपला विनयभंग केला, असा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया…

Read More

eknath shinde group mla sanjay gaikwad slams aaditya thackeray

[ad_1] उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सध्या बुलढाण्यात शेतकरी संवाद यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधत आहेत.त्यासोबतच, आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. विशेषत: आदित्य ठाकरेंनी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना ‘चुन चुन के मारेंगे’ या वक्तव्यावरून आव्हान…

Read More

ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project

[ad_1] गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं. यासोबत इतर काही आमदारांकडूनही विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधानं करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून आता राज्याचे विधानसभा…

Read More

“चंद्रकांत खैरेंची बुद्धी भ्रष्ट झालीये” ‘त्या’ टीकेनंतर संजय गायकवाड यांचा संताप, म्हणाले…| rebel MLA sanjay gaikwad on shivsena leader chandrakant khaire rmm 97

[ad_1] राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार…

Read More

“…त्या सर्वांना मंत्रीपद मिळणारच” बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचं विधान चर्चेत | rebel MLA Sanjay gaikwad on cabinet expansion buldhana rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर बराच काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अलीकडेच या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मलाईदार खाती भारतीय जनता पार्टीला गेल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदच मिळालं नाही, यामुळे तेही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या…

Read More

“….तर आम्हाला सत्तेची पर्वा नाही,” शिंदे गटातील आमदाराचा भाजपाला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा | Shivsena Sanjay Gaikwad threatens BJP over Kirit Somaiya Uddhav Thackeray Aditya Thackeray sgy 87

[ad_1] ठाकरे परिवारावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, हे किरीट सोमय्यांनी लक्षात घ्यावे. अन्यथा आम्हाला सत्तेचीदेखील पर्वा राहणार नाही, असा इशारा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करताना सोमय्यांनी उद्धव ठाकरे…

Read More

“…त्या दिवशी एकनाथ शिंदे एक तास रडत होते,” शिंदे गटातील बंडखोर आमदाराचा खुलासा | Shivsena Sanjay Gaikwad reveals Maharashtra CM Eknath Shinde cried for one hour before rebel sgy 87

[ad_1] विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला होता. जाताना एकनाथ शिंदे कमीत कमी एक तास रडत असल्याचं आम्ही पाहिलं असा खुलासा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. “वयाची ४०…

Read More

Video: सेनेच्या बंडखोर आमदाराने ‘डोळ्यात डोळे घालून बोला’वरुन उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली; म्हणाला, “त्यांचे डोळे…” | Video sanjay gaikwad shivsena buldhana rebel mla comment on aditya thackeray scsg 91

[ad_1] शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा न्यायालयीन लढा ११ तारखेपासून सुरु होणार असला तरी राज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतरही दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक देवाणघेवाण सुरुच आहे. त्यातच आता बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे….

Read More