Headlines

Minister Sanjay Rathore is in trouble in his constituency as former state minister Sanjay Deshmukh tying Shivbandhan print politics news ysh 95

[ad_1] नितीन पखाले यवतमाळ: दिग्रस विधानसभा मतदारसंघातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज गुरुवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधल्याने  ‘बाळासाहेबांची शिवसेना’मध्ये असलेले विद्यमान मंत्री संजय राठोड यांना आव्हान निर्माण झाले आहे. संजय देशमुख हे बंजारा समाजातील एक गट आणि कुणबीसह इतर समाजांची मोट बांधून संजय राठोड यांची दिग्रस मतदारसंघातील सद्दी संपवू शकतात अशी…

Read More

हाती शिवबंधन बांधलं अन् कामाला लागले, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंसमोरच केली घोषणा; म्हणाले, “आता विदर्भात…” | sanjay deshmukh joined uddhav thackeray said will try to expand supporters in vidarbha

[ad_1] शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक असलेल्या माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज (२० ऑक्टोबर) उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिबंधन बांधले. आगामी काळात संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय देशमुख यांना बळ दिले जाणार आहे. तर संजय देशमुख यांनीदेखील विदर्भात उद्धव…

Read More

संजय देशमुख यांनी हाती शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; म्हणाले “तारीख ठरवा, मी…” | sanjay deshmukh joined shiv sena uddhav thackeray said will visit poharadevi

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात ऊभी फूट पडली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील नेत्यांना रोखण्यासाठी अन्य नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक…

Read More

राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक | form state minister sanjay deshmukh will join uddhav thackeray shiv sena

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. दुसरीकडे सध्या शिवसेना हा पक्ष नेमका कोणाचा? तसेच धनुष्यबाण हे निडणूक चिन्ह नेमके कोणाचे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे…

Read More