हनीमूनला पती संग्राम सिंगचे पाय चेपतानाचा अभिनेत्रीचा तो व्हिडीओ आला समोर
[ad_1] मुंबई : अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता पायल आणि संग्राम सिंग लग्नानंतर एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत आणि या जोडप्यानं त्यांच्या हनिमूनचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…