Headlines

‘हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं नाही’; अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे विधान

[ad_1] Priya Berde : हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं सरकार नाही. हे सरकार करुन दाखवतं, असं विधान अभिनेत्री आणि भाजपा (BJP) सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी केलं आहे. राज्यातलं सरकार तोंडाची वाफ घालवणार सरकार नसून करून दाखवणारे सरकार आहे. राज्यातल्या कलाकारांच्या बाबतीत या सरकारकडून नक्कीच चांगल्या गोष्टी होत आहेत, असं मत भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या…

Read More

सांगली: अश्लील छायाचित्रांची देवाणघेवाण करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला साडेचौदा लाखांचा गंडा

[ad_1] मोबाईलवरील अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील फोटोंची देवाणघेवाण करून इस्लामपूरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला साडेचौदा लाखांचा गंडा एका तरूणीने साथीदाराच्या मदतीने घातला आहे.याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या निवृत्त कर्मचार्‍याने शारीरिक तपासणी केली होती. या तपासणीची माहिती घेउन मुंबई हेल्थ केअर सेंटरमधून पूजा शर्मा या नावाच्या महिलेने दूरध्वनीवर संपर्क…

Read More

कार्तिकी वारीनंतर पंढरीत कचऱ्याचे सामराज्य; निर्धार फाऊंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांकडून सफाई | |kartiki ekadashi warkari nirdhar foundation sangli clean at pandharpur and chandrbhaga river

[ad_1] सांगली: कार्तिकी वारीनंतर पंढरीच्या विठ्ठल भेटीनंतर लाखो वारकरी आपापल्या गावी परतले. मात्र, मागे राहिलेला कचरा, अस्वच्छता दूर करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाऊंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांनी चंद्रभागा तीरी झाडलोट करीत सुमारे ३ टन कचरा एका दिवसात संकलित केला. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पार पडत असलेल्या वारीला महाराष्ट्र व इतर राज्यातून लाखो वारकरी बांधव सहभागी होत असतात…

Read More

लाच मागितल्यावर RTO अधिकाऱ्याला कपडे काढून देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल| case registered against youth stripped rto officer clothes asking bribekadegaon sangli tmb 01

[ad_1] सांगली : चार दिवसापुर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीची नोंदणी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लाचेची मागणी करीत असल्याचा आरोप करणार्‍या तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे व धमकी देण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले? कडेगाव विश्रामधाम येथे…

Read More

राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यासोबत बॅनरवर फोटो, ‘एकदम ओके’ म्हणत शेतकऱ्यांने मानले आभार | Photo of Raju Shetty with cm eknath shinde on banner Received a grant of 50 thousand sangli

[ad_1] सांगली : पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या नावे बँक खात्यामध्ये पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान जमा होताच वाळवा तालुययातील रेठरे हरणाक्ष येथे एकदम ओके म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार राजू शेट्टी यांचे आभार मानणारा फलक मंगळवारी झळकला. यामुळे या डिजीटल फलकाची वेगळीच चर्चा हातकणंगले मतदार संघामध्ये सुरू झाली आहे. हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले?…

Read More

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या शिरला थेट स्वयंपाकघरात; सांगलीतील घटना|A leopard search of huntin gentered kitchen straight away incident in Sangli

[ad_1] सांगली : भक्ष्य असलेल्या मांजराची शिकार करण्यासाठी पाठी लागलेला बिबट्या थेट स्वयंपाकघरात शिरण्याचा प्रकार वाळवा तालुययातील मरळनाथपूर येथे मंगळवारी रात्री घडला. जेवण करीत असलेल्या घरातील लोकांनी दार बंद करून वन विभागाला माहिती देताच, वन विभागाने मोठ्या हिंमतीने दार उघडून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले. हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की…

Read More

“आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते…” गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका; म्हणाले, “माझ्या भावाविरोधात…” | gopichand padalkar slams sangli ex guardian minister jayant patil rno news scsg 91

[ad_1] सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याच आयोजन करण्यात आले यासंदर्भातील माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकारांनी माजी पालकमंत्री जयंत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. अगदी बापाचा उल्लेख करत पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांच्यावर टीका केली. पत्रकारांनी जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात प्रश्न…

Read More

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये माजला गदारोळ

[ad_1] नफा वाटणीच्या मुद्द्यावरून प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये सोमवारी गदारोळ माजला. हक्काचा लाभांशातील १  कोटी ७० लाख रूपये इमारत फंडासाठी वर्ग करण्याला विरोधकांचा विरोध होता. फलक दर्शवत विरोध होत असतानाही विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली. दरवर्षी गदारोळामुळे शिक्षक बँकेची वार्षिक सभा गाजत असते. दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर…

Read More

visarjan Procession at sangli sansthan ganpati

[ad_1] गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत रविवारी मोठ्या उत्साहात सांगलीतील संस्थान गणपतीला निरोप देण्यात आला. राजवाड्यातील दरबार हॉलपासून गणेश मंदिर मार्गावरून शाही थाटात सजविलेल्या रथातून श्रींची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये लेझीम व झांजपथकासह टाळमृदंगाचा गजर होता. यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने शाही मिरवणुक उत्साहात काढण्यात आली. दुपारी विधीवत आरती झाल्यानंतर…

Read More

Thief attempts break atm machine kupwad sangli

[ad_1] सांगली : कुपवाड शहरातील उल्हासनगर भागातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयालगत असलेले युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्याने शुक्रवारी मध्यरात्री लोखंडी रॉडने फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून तांत्रिक पुराव्याच्या आधारे चार तासाच्या आत संशयितास लोखंडी रॉडसह जेरबंद करण्यात आले. मोन्या ऊर्फ अनिकेत गणेश व्हनकडे (वय १८, रा. हनुमाननगर कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.कुपवाडमध्ये दुय्यम उपनिबंधक…

Read More