लग्न पत्रिका छापल्यानंतर लग्न मोडलं, प्रेमात दोनदा धोका! वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्री करतेय घायाळ
[ad_1] Sangeeta Bijlani : 90 च्या दशकातील लोकप्रियक अभिनेत्री मुंबईतील एका सोहळ्यात दिसून आली. तिच्या सौंदर्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण झालं आहे. या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये केवळ 10 वर्षंचं काम केलं आहे. तरीदेखील ही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. क्रिकेटपटूशी लग्न केल्यानंतर तिने ग्लॅमरच्या दुनियेला रामराम केलं. या अभिनेत्री अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या अभिनयासोबतच…