Headlines

Samantha Prabhu: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात…? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!

[ad_1] Samantha Ruth Prabhu : टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (#SamanthaRuthPrabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेता नागा चैतन्यला (Naga Chaitanya Divorce) घटस्फोट दिल्यानंतर समंथा नेहमीच तिच्या भावनांबद्दल सोशल  मीडियावर मोकळेपणाने व्यक्त होत असते. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांना विभक्त होऊन एक वर्षाहून…

Read More